१ इतिहास 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही. त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले: Faic an caibideil |