१ इतिहास 15:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कनन्या लेव्यांचा मुख्य गायक2 होता; तो रागरागिणींची तालीम देत असे, कारण त्या कामी तो निपुण होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता. Faic an caibideil |