१ इतिहास 15:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दाविदाने सादोक, अब्याथार याजक, उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल व अम्मीनादाब ह्या लेव्यांना बोलावून आणून सांगितले की, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. आणि तसेच उरीएल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अमीनादाब या लेवींनाही बोलावून घेतले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्यांना बोलाविणे पाठविले. Faic an caibideil |