१ इतिहास 15:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाने दावीदपुरात आपल्यासाठी महाल बांधले व देवाच्या कोशासाठी एक स्थान सिद्ध करून एक तंबू ठोकला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाने दावीद नगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच त्याने देवाचा कोश ठेवण्यासाठी एक स्थान तयार केले व त्यासाठी तंबू केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता दावीदाने स्वतःसाठी दावीद नगर यरुशलेममध्ये भवने बांधली व त्याने परमेश्वराच्या कोशाकरिता एक स्थान सिद्ध करून तिथे एक नवा तंबू ठोकला. Faic an caibideil |