१ इतिहास 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दाविदाने यरुशलेम येथे आणखी बायका केल्या, आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यरूशलेम मधल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. आणि तो आणखी पुत्र पौत्राचा पिता झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. Faic an caibideil |