१ इतिहास 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेथे पलिष्टी आपली दैवते टाकून गेले; तेव्हा दाविदाच्या आज्ञेने ती जाळून टाकली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पलिष्ट्यांनी आपले देव तिथेच टाकले. आणि दावीदाने त्या मूर्ती जाळून टाकण्याची आज्ञा दिली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली. Faic an caibideil |