Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मंडळीच्या सर्व लोकांना ही गोष्ट योग्य वाटली व ते म्हणाले, “आपण हे करू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा संपूर्ण सभेने एकमताने होकार दिला व सर्व लोकांना ते योग्य वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 13:4
6 Iomraidhean Croise  

सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई.


आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्‍न करीत नव्हतो.”


तेव्हा देवाचा कोश किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शीहोर नाल्यापासून हमाथ घाटापर्यंतचे सर्व इस्राएल दाविदाने एकत्र केले.


ही गोष्ट राजाला व सगळ्या जनसमुदायाला पसंत पडली.


ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.


शौलाची कन्या मीखल हिचे दाविदावर प्रेम जडले; लोकांनी हे शौलाला कळवले, तेव्हा त्याला ते पसंत पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan