Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 दावीद इस्राएलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, “तुम्हांला ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर ह्याची तशी मर्जी असेल तर इस्राएलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यांना आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जे याजक व लेवी राहत आहेत त्यांना निरोप पाठवू की, त्यांनी आपल्याला येऊन मिळावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 13:2
16 Iomraidhean Croise  

ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”


पण अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढताना योराम1 राजाला अराम्यांच्या हातून जे घाव लागले होते ते सर्व बरे व्हावेत म्हणून तो इज्रेलास परत गेला होता.) येहू म्हणाला, “तुमच्या मनास येईल तर ह्या नगरातून कोणालाही इज्रेलास हे कळवण्यासाठी निसटून जाऊ देऊ नका.”


खोर्‍यात असलेल्या सर्व इस्राएल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.


दाविदाने सहस्रपती व शतपती ह्यांपैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला.


आणि आपल्या देवाचा कोश आपल्याकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही कोशाकडे जाऊन प्रश्‍न करीत नव्हतो.”


तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल, आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखाने जातील.”


मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


पलिष्टी इस्राएलाशी लढले; तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan