Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दाविदाने तो कोश आपल्या येथे दावीदपुरात नेला नाही, तर ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याने कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात नेला नाही. त्याऐवजी त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 13:13
9 Iomraidhean Croise  

बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत.


नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्राएलातले तीस हजार निवडक पुरुष जमा केले.


त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?”


आणि त्यांचे भाऊबंद जखर्‍या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यइएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेया, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम व ईयेल हे जे द्वारपाळ होते त्यांना दुय्यम दर्जाचे नेमले.


दावीद, इस्राएलाचे वडील जन व सहस्रपती हे सर्व एकत्र होऊन परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरून मोठ्या उत्साहाने घेऊन येण्यासाठी तिकडे गेले.


प्रमुख आसाफ व त्याचे दुय्यम जखर्‍या, यहीएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, व यइएल हे सतार व वीणा वाजवत असत आणि आसाफ झांज वाजवत असे;


ओबेद-अदोमचे पुत्र : शमाया ज्येष्ठ, यहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,


हे सर्व ओबेद-अदोमाच्या वंशातले; हे, ह्यांचे पुत्र व भाऊबंद सेवेच्या कामात बलवान व जोमदार होते; असे ओबेद अदोमाचे बासष्ट वंशज होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan