१ इतिहास 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला, त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले, ते आजवर चालत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात. Faic an caibideil |