Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि गदोरी यरोहामाचे पुत्र योएला व जबद्या,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तसेच यरोहाम गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 योएलाह व जबद्याह हे गदोर येथील यरोहामाचे पुत्र होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 12:7
5 Iomraidhean Croise  

एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर व याशबाम हे कोरहाचे वंशज;


दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :


त्याच्या यहूदीण बायकोपासून त्याला गदोराचा बाप येरेद, सोखोचा बाप हेबेर व जानोहाचा बाप यकूथीएल हे झाले.


ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्‍याच्या पूर्वेपर्यंत गेले.


हल्हूल, बेथ-सूर, गदोर;


Lean sinn:

Sanasan


Sanasan