Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख. गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 12:4
8 Iomraidhean Croise  

मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात छावणी देऊन होते.


त्यांच्यातला प्रमुख अहीएजर व दुसरा योवाश, हे गिबावासी शमा ह्याचे पुत्र; तसेच अजमावेथ ह्याचे पुत्र यजिएल व पेलेट, बराका व अनाथोथी येहू;


एलूजय यरीमोथ, बाल्या, शमर्‍या, हरूफी शफाट्या,


जबुलून वंशाचा अधिकारी ओबद्याचा पुत्र इश्माया; नफताली वंशाचा अधिकारी अज्रिएलाचा पुत्र यरीमोथ;


मग आसाफ वंशातला यहजीएल बिन जखर्‍या बिन बनाया बिन यइएल बिन मत्तन्या लेवी हा ह्या मंडळीमध्ये उभा होता; त्याच्या ठायी परमेश्वराचा आत्मा उतरला.


शाराईम, अदीथईम, गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे व त्यांखालील खेडी :


यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan