१ इतिहास 12:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 नफताली वंशातले सेनानायक एक हजार व त्यांच्याबरोबर ढाल व भाला धारण करणारे सदतीस हजार आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 नफतालीच्या घराण्यातून एक हजार सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे सदतीस हजार लोक होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक; Faic an caibideil |