Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्यातला प्रमुख अहीएजर व दुसरा योवाश, हे गिबावासी शमा ह्याचे पुत्र; तसेच अजमावेथ ह्याचे पुत्र यजिएल व पेलेट, बराका व अनाथोथी येहू;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमा याचे हे पुत्र त्यानंतर यजिएल आणि पेलेट. हे अजमावेथ याचे पुत्र. अनाथोच येथील बराका व येहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 12:3
8 Iomraidhean Croise  

त्याच्या वंशातले सात जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यांना फाशी देतो.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना देईन.”


अबी-अलबोन, अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,


इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी,


अजमावेथ बहरूमी, अलीहबा शालबोनी,


ते धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत; हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते.


गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,


चौथ्या दिवशी ते बराखा (आशीर्वाद) नावाच्या खोर्‍यात एकत्र झाले; तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला; त्या स्थळाला बराखा खोरे असे आजवर म्हणतात.


मग जासुदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानांवर घातले; ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan