१ इतिहास 12:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 शिमोनी वंशातले लढाईस सिद्ध झालेले शूर वीर सात हजार शंभर; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 शिमोनाच्या कुळातून सात हजार शंभर लढाईस तयार असे शूर सैनिक होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 शिमओनी गोत्रातले शूर व पराक्रमी योद्धे 7,100; Faic an caibideil |