१ इतिहास 12:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे गादी सेनानायक होते; त्यांच्यातला कनिष्ठ शंभरांच्या तोडीचा होता व त्यांच्यातला श्रेष्ठ हजारांच्या तोडीचा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा. Faic an caibideil |