१ इतिहास 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नंतर दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेमेस गेले (ह्यालाच यबूस असे म्हणतात); त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दावीद व सर्व इस्राएल लोक यरूशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नंतर दावीद व इस्राएलचे सर्व लोक मिळून यरुशलेमला (म्हणजे यबूसला) गेले. Faic an caibideil |