Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 11:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 सैन्यातील वीर हे : यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 सैन्यातील शूर सैनिक यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 11:26
7 Iomraidhean Croise  

गोब येथे पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा बेथलेहेम येथला यारेओरगीम ह्याचा पुत्र एलहानान ह्याने गथाचा गल्याथ ह्याचा1 वध केला; त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती.


यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता; बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,


यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते.


त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.


शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी,


चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan