Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 11:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात छावणी देऊन होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तेथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे खडक उतरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 11:15
11 Iomraidhean Croise  

पलिष्टी येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.


मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.


त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला; त्या प्रसंगी परमेश्वराने त्यांना मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला.


गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,


पलिष्ट्यांनी येऊन रेफाईम खोर्‍यावर घाला घातला.


कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापतो तसे होईल; रेफाईम खोर्‍यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.


मोरेशेच्या रहिवासिणी, मी तुला दुसरा वतनदार आणीन; इस्राएलाचे गौरव अदुल्लामास येईल.


लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा,


तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोर्‍यातून यबूसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुशलेमेच्या चढणीवरून पश्‍चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे;


दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला; हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan