Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्याप्रमाणे शौल व त्याचे तिघे पुत्र व त्याच्या घरची माणसे मृत्यू पावली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र व त्याच्या घरातील सर्व सदस्यांना एकत्र मरण आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र मरण पावले, त्याचे सर्व कुटुंब एकत्रच मृत्यू पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 10:6
8 Iomraidhean Croise  

शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.


खोर्‍यात असलेल्या सर्व इस्राएल लोकांनी पाहिले की लढवय्ये पळाले आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.


पण तुम्ही दुष्कृत्ये करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल.”


ह्या प्रकारे शौल, त्याचे तिघे पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले.


देवाच्या कोशाचे नाव त्याने उच्चारताच एली दरवाजाजवळील आसनावर बसला होता, तेथेच तो मागे पडला; तो वृद्ध व अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. तो चाळीस वर्षे इस्राएलाचा शास्ता होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan