Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 शौलाशीही लढाई फार निकराची झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले व त्याच्यामुळे तो फार हैराण झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 शौलाविरूद्ध त्यांनी घनघोर युध्द केले आणि तिरंदाजानी त्यास गाठले. तो तिरंदाजामुळे असह्य यातनेत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 10:3
6 Iomraidhean Croise  

पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा निकराने पाठलाग करून शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब व मलकीशुवा ह्यांचा वध केला.


तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक; तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना, तो फार घाबरला होता; तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.


जो चपळ त्याला पलायन साधायचे नाही. बळकट आहे त्याला आपली शक्ती चालवता यायची नाही, वीराला आपला जीव वाचवता येणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan