१ इतिहास 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पलिष्ट्यांनी शौलाचे जे काही केले ते सगळे याबेश गिलादाच्या सर्व रहिवाशांनी ऐकले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पलिष्ट्यांनी शौलाचे जे केले होते ते सर्व जेव्हा याबेश गिलाद नगरातील लोकांनी ऐकले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या रहिवाशांनी ऐकले, Faic an caibideil |