१ इतिहास 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आणि पलिष्टी इस्राएलाविरूद्ध लढले. पलिष्ट्यांपुढून प्रत्येक इस्राएल मनुष्याने पळ काढला आणि गिलबोवात बरेच लोक मरून पडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले, आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले. Faic an caibideil |