Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 हदाद मेल्यावर अदोमाचे सरदार झाले ते हे : सरदार तिम्ना, सरदार आल्या, सरदार यतेथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, आल्वा, यतेथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:51
4 Iomraidhean Croise  

एसाव वंशांतले सरदार झाले ते हे : एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज,


एसाव वंशांतील सरदारांची नावे, कुळे व राहण्याच्या ठिकाणांवरून असलेली नावे ही : सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेथ,


बालहानान मेल्यावर हदाद त्याच्या गादीवर बसला. त्याची राजधानी पाई होती; त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल, ती मे-जाहाबाची कन्या जी मात्रेद तिची कन्या होती.


सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पिनोन,


Lean sinn:

Sanasan


Sanasan