Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 शौल मेल्यावर अकबोराचा पुत्र बालहानान त्याच्या गादीवर बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल-हानान राजा झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:49
3 Iomraidhean Croise  

शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान त्याच्या जागी राजा झाला.


साम्ला मेल्यावर फरात नदीतीरीच्या रहोबोथ नावाच्या नगरातला शौल त्याच्या गादीवर बसला.


बालहानान मेल्यावर हदाद त्याच्या गादीवर बसला. त्याची राजधानी पाई होती; त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल, ती मे-जाहाबाची कन्या जी मात्रेद तिची कन्या होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan