१ इतिहास 1:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला त्याच्या गादीवर बसला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला. Faic an caibideil |