Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 एसराचे पुत्र : बिल्हान, जाबान व याकान. दीशोनाचे पुत्र : ऊस व अरान.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे पुत्र. ऊस व अरान हे दीशानाचे पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व याकान. दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:42
5 Iomraidhean Croise  

अनाचा पुत्र : दीशोन. दीशोनाचे पुत्र : हम्रान, एश्बान, इथ्रान व करान.


इस्राएल लोकांवर कोणी राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे : बौराचा पुत्र बेला; त्याची राजधानी दीन्हाबा हे नगर होते.


ऊस देशात राहणार्‍या अदोमाच्या कन्ये, आनंद व हर्ष करून घे; पेला तुझ्याकडेही येईल; तू मस्त होऊन आपणास नग्न करशील.


बनेयाकानाहून कूच करून त्यांनी होर-हागिदगाद येथे तळ दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan