१ इतिहास 1:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 शोबालाचे पुत्र : आल्यान, मानहाथ, एबाल, शपी व ओनाम. सिबोनाचे पुत्र : अय्या व अना. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र. अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. Faic an caibideil |