Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 लोटानाचे पुत्र : होरी व होमाम; लोटानाची बहीण तिम्ना.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र. लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 लोटानाचे पुत्र: होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:39
5 Iomraidhean Croise  

लोटानाचे मुलगे होरी व हेमाम हे होत; लोटानाची बहीण तिम्ना ही होती.


सेईराचे पुत्र : लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान.


शोबालाचे पुत्र : आल्यान, मानहाथ, एबाल, शपी व ओनाम. सिबोनाचे पुत्र : अय्या व अना.


तसेच पूर्वी सेईरात होरी लोकही राहत असत; पण एसावाच्या वंशजांनी त्यांचे वतन बळकावून त्यांचा संहार केला आणि त्यांच्या जागी वस्ती केली; परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशाचे इस्राएल लोकांनी जसे केले तसेच ह्यांनीही केले.)


सेईर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली, आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan