Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 अब्राहामाला इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र : एसाव व इस्राएल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:34
12 Iomraidhean Croise  

अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याची ही वंशावळ : अब्राहामाने इसहाकास जन्म दिला.


त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला.


अब्राहामाचे पुत्र इसहाक व इश्माएल.


मिद्यानाचे पुत्र : एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा. हा सगळा कटूरेचा वंश.


अब्राहामाला इसहाक झाला; इसहाकाला याकोब; याकोबाला यहूदा व त्याचे भाऊ झाले;


तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा,


त्याने त्याला ‘सुंतेचा करार’ लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; ‘त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली;’ मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan