१ इतिहास 1:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मिद्यानाचे पुत्र : एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा. हा सगळा कटूरेचा वंश. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे पुत्र. या सर्वांना कटूराने जन्म दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह. हे सर्व केटूराहचे वंशज होते. Faic an caibideil |