१ इतिहास 1:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र : तिला जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे झाले; यक्षानाचे पुत्र : शबा व ददान. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 अब्राहामाची उपपत्नी कटूरा हिचे पुत्र जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. योक्षानचे पुत्र: शबा आणि ददान. Faic an caibideil |