Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 त्यांच्या वंशावळी ह्या : इश्माएलाचा ज्येष्ठ पुत्र नबायोथ; त्याच्याखेरीज त्याचे पुत्र हे : केदार, अदबेल, मिबसाम,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 ही त्यांची नावे, इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोथ मग केदार, अदबील, मिबसाम,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 हे त्यांचे वंशज होते: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:29
8 Iomraidhean Croise  

एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहाम ह्याची मुलगी व नबायोथाची बहीण महलथ हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकांत सामील केले. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न


अब्राहामाचे पुत्र इसहाक व इश्माएल.


मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा,


वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतमाच्या लाकडाचे निखारे.


यरुशलेमनिवासी कन्यांनो, मी काळीसावळी पण सुरूप आहे. केदाराच्या तंबूसारखी, शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे.


आणि केदार देशातील धनुर्धारी वीरांची संख्या थोडीच उरेल; कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे बोलला आहे.”


केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan