१ इतिहास 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 एबरास दोन पुत्र झाले : एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 एबरला दोन पुत्र झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली. पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते. Faic an caibideil |