Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 अर्पक्षदाला शेलह झाला व शेलहाला एबर झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 शेलहचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, व शेलाह एबरचा पिता झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 1:18
4 Iomraidhean Croise  

अर्पक्षदास शेलह झाला, व शेलहास एबर झाला.


शेमाचे पुत्र : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद, अराम, ऊस, हूल, गेतेर व मेशेख.


एबरास दोन पुत्र झाले : एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan