१ इतिहास 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शेमाचे पुत्र : एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद, अराम, ऊस, हूल, गेतेर व मेशेख. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे शेमचे पुत्र. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख. Faic an caibideil |
तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”