तीता 3:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्रा-विषयीची भांडणे, ह्यांपासून दूर राहा. कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ्या व वादविवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहे. Faic an caibideil |