प्रकटी 9:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्यांची उरस्त्राणे लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती. त्यांच्या पंखांचा आवाज युद्धातील अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांना उरस्त्राणे होती ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती; आणि त्यांच्या पंखांचा आवाज ‘लढाईत धावणार्या’ अनेक घोड्यांच्या ‘रथांच्या आवाजासारखा’ होता; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांनी लोखंडी ऊरस्त्राणासारखी ऊरस्त्राणे घातली होती. त्यांच्या पंखांचा ध्वनी युद्धात त्वेषाने हल्ला करणारे अनेक घोडे व धावत्या रथांच्या ध्वनीसारखा होता. Faic an caibideil |