Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 9:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 त्या दिवसांत माणसे मरणाची संधी शोधतील तरी त्यांना मरण येणार नाही; मरावयाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्या दिवसांत माणसे ‘मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना’ मिळणार ‘नाही;’ मरण्याची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या दिवसात लोक मरणाची वाट पाहतील पण त्यांना मृत्यू येणार नाही; मृत्यू यावा म्हणून ते उत्कंठित होतील, मृत्यू त्याच्यापासून दूर पळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 9:6
9 Iomraidhean Croise  

त्या समयी लोक पर्वतांना म्हणतील, ‘आमच्यावर पडा’, व टेकड्यांना म्हणतील, ‘आम्हांला झाका.’


आणि ते डोंगरांना व खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या दृष्टिपुढून व कोकराच्या क्रोधापासून आम्हांला लपवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan