प्रकटी 7:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 “आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत! आमेन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते म्हणाले: “आमेन! आमच्या परमेश्वराला धन्यवाद, गौरव, सुज्ञता, उपकारस्तुती, मान, सामर्थ्य आणि पराक्रम सदासर्वकाळ असो. आमेन!” Faic an caibideil |