प्रकटी 5:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडीलजन ह्यांच्याभोवती हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांची वाणी ऐकू आली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते. Faic an caibideil |