प्रकटी 3:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 जितक्यांवर मी प्रेम करतो, तितक्यांचा निषेध करून मी त्यांना शिक्षा करतो. म्हणून तत्पर राहा आणि पश्चात्ताप कर. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्चात्ताप कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा. Faic an caibideil |
पाहा, देवाकडून आलेल्या तुमच्या दुःखाचा देवाने किती उपयोग करून घेतला: ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, स्वत:ला निर्दोष ठरविण्यासाठी केवढी उत्सुकता, केवढा आदर, केवढा प्रामाणिकपणा, केवढी उत्कंठा, केवढा आवेश व केवढी न्यायबुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.