प्रकटी 21:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 ती दिव्य तेजाने चकाकत होती. ती अत्यंत मौल्यवान रत्नासारखी दिसत होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या सूर्यकांत खड्यासारखी वाटत होती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तिच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणार्या यास्फे खड्यासारखी होती; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती. Faic an caibideil |