प्रकटी 2:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु तू पहिल्याप्रमाणे माझ्यावर प्रीती करीत नाहीस, ह्याविषयी तुला दोष देणे मला क्रमप्राप्त आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु, माझ्याजवळ तुमच्याविरुद्ध हे आहे: तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे. Faic an caibideil |