Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




प्रकटी 18:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली आहे आणि तिच्या अनीतीची देवाने दखल घेतली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे, आणि परमेश्वराने तिच्या गुन्ह्याची आठवण केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




प्रकटी 18:5
6 Iomraidhean Croise  

मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले. राष्ट्रांची नगरे उद्ध्वस्त करण्यात आली. महान बाबेल नगरीचे देवाने स्मरण केले व तिला त्याचा त्वेषयुक्त, क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला प्यावयास लावला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan