प्रकटी 18:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पृथ्वीवरील ‘व्यापारी’ तिच्यासाठी ‘रडतात व शोक करतात;’ कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील; कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही: Faic an caibideil |