प्रकटी 17:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 येथे सुज्ञता व समज यांची गरज आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत. त्यांवर ती स्त्री बसते. ती डोकी म्हणजे सात राजेदेखील आहेत, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत; त्यांवर ती स्त्री बसली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते. Faic an caibideil |