प्रकटी 16:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्यानंतर चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपून टाकण्याची मुभा देण्यात आली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सर्व माणसांना सूर्याच्या अग्नीने भाजून काढण्याची परवानगी देण्यात आली. Faic an caibideil |