प्रकटी 16:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तदनंतर तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तिसर्याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तिसर्या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले. Faic an caibideil |