प्रकटी 14:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणूनच देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा केली जाते.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.” Faic an caibideil |